Sanjay Raut : “अजितदादांच्या मृत्यूच्या संशयावरून भाजपला वेदना का?” संजय राऊतांचा थेट सवाल; फडणवीसांच्या इशाऱ्याचा घेतला समाचार

•अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि रोहित पवारांना संशय येतोय, मग मुख्यमंत्री धमकावतात का? राऊतांची तोफ धडाडली मुंबई | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला दहा दिवस उलटल्यानंतरही त्यातील संशयाचे धुके कमी झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि पवार कुटुंबातील सदस्यांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. मात्र, यावरून राजकारण करू नका, असा इशारा … Continue reading Sanjay Raut : “अजितदादांच्या मृत्यूच्या संशयावरून भाजपला वेदना का?” संजय राऊतांचा थेट सवाल; फडणवीसांच्या इशाऱ्याचा घेतला समाचार