Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी हात लावतील त्या त्या ठिकाणी माती होईल

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा संजय राऊत यांची मागणी मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.काल झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती … Continue reading Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी हात लावतील त्या त्या ठिकाणी माती होईल