Sanjay Raut : “मुंबई अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे!”

•काँग्रेसने वेगळी भूमिका घेऊ नये; मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे वातावरण – संजय राऊत यांची भाई जगताप यांना मनधरणी मुंबई :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ठाकरे गटासोबत महापालिका निवडणूक एकत्र न लढण्याचा जो इशारा दिला आहे, त्यावर शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसला एकत्र … Continue reading Sanjay Raut : “मुंबई अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे!”