Sanjay Raut : भाजपाच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि ठाकरे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांच्याकडून चोख प्रत्युत्तर

•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर संजय राऊत यांची सडकून टीका मुंबई :- पुण्यात रविवारी भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरच आज प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत आक्रमक झाले होते. संजय राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली … Continue reading Sanjay Raut : भाजपाच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि ठाकरे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांच्याकडून चोख प्रत्युत्तर