Sanjay Raut : “15 हजार कोटी उडवून मिळालेला हा ‘पैशांचा’ विजय!”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती आरोप

•महायुतीने पैसे पाण्यासारखे वाहिले; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही राऊतांनी व्यक्त केली तीव्र नाराजी मुंबई | राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. “हा विजय अभूतपूर्व आहे,” असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी, “हा विजय म्हणजे अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया आहे,” अशा शब्दांत हल्लाबोल केला. … Continue reading Sanjay Raut : “15 हजार कोटी उडवून मिळालेला हा ‘पैशांचा’ विजय!”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघाती आरोप