Sanjay Raut : विधानसभेला हा बांबू आरपार जाईल… संजय राऊत यांची शिंदे गटावर जोरदार टीका

•240 चे 275 कधी होईल हे मोदी आणि शाहा यांना कळणार ही नाही.. खासदार Sanjay Raut नाशिक :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे. काही लोकांना बांबू लावायला पाहिजे, असं शिंदे म्हणाले आहेत. यावर खासदार संजय राऊत यांच्याकडून प्रतिक्रिया … Continue reading Sanjay Raut : विधानसभेला हा बांबू आरपार जाईल… संजय राऊत यांची शिंदे गटावर जोरदार टीका