Sanjay Raut : 17‌ मे महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत होणार… खासदार संजय राऊत यांची माहिती

•शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर चांगलेच ताशेरे ओढले नाशिक :- 17 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची सांगता सभा होणार असल्याची माहिती देखील राऊतांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोलमहाराष्ट्रद्रोही मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले राऊतांनी आज राज ठाकरे यांच्यावर … Continue reading Sanjay Raut : 17‌ मे महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत होणार… खासदार संजय राऊत यांची माहिती