Sanjay Raut : मानहानीच्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिलासा, कोर्टाने दिला हा निर्णय

•भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा केला होता. माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. मुंबई :- शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. मानहानीच्या प्रकरणात संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना जामीन मंजूर केला … Continue reading Sanjay Raut : मानहानीच्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिलासा, कोर्टाने दिला हा निर्णय