Sanjay Raut : आगामी निवडणुकीत ठाकरे 2 सरकार येणार… खासदार संजय राऊत

•आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांच्याकडून टीका मुंबई :- विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा ठाकरे सरकार 2 येणार असल्याचे भाकीत खासदार Sanjay Raut यांनी केले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासह आमदार रवी राणा यांच्यावरही टीका केली आहे. आमदार रवी राणा यांनी जर विधानसभेत निकाल चांगला लागला नाही तर दीड हजार रुपये परत घेईल … Continue reading Sanjay Raut : आगामी निवडणुकीत ठाकरे 2 सरकार येणार… खासदार संजय राऊत