Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा

Sanjay Raut Target PM Modi And Amit Shah : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई :- मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार … Continue reading Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा