Sanjay Raut On Vidhan Parishad Election : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार करणार असल्याचा आरोप
मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत भाकित केले असून, तिन्ही जागांवर महाविकास आघाडीचे Maha Vikas Aghadi उमेदवार विजयी होणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर क्रॉस वोटिंग ची सर्वाधिक भीती सत्ताधाऱ्यांना आम्हाला अजिबात क्रॉस वोटिंग ची भीती नाही तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडा बाजार होण्याची शक्यता संजय राऊत त्यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सत्ता यंत्रणेच्या बळाचा वापर करून घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, आरोपी मुलगा ड्रग्सच्या नशेत होता. हा नशा रेकॉर्डवर येऊ नये म्हणून त्याला तीन दिवस फरार केले. नंतर त्याला अटक केली. मुंबई पोलिसांवर सुद्धा यामुळे संशय येतो. एका निरपराध व्यक्तीला वारंवार चिरडले. रस्त्यावर फेकून पुन्हा चिरडले. हा खूप आमनुष प्रकार आहे. अशी व्यक्ती तुरुंगातून सुटू नये. कोणी सोडवायचा प्रयत्न केला, तर लोकांनी त्याला रस्त्यावर पकडून जाब विचारला पाहिजे, असे राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आरोपीचे वडिल मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा बनला. अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे. बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रेकॉर्ड चेक करा. मुंबई पोलिसांना आवाहन करतो, त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कुठल्या पद्धतीची माणस बसलीत हे तुम्हाला समजेलए असे राऊतांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचा पुरस्कार मिळालाय. नोबेल नाही. पुतिन कोणालाही पुरस्कार देऊ शकतात. तिथे कोणीही विरोधक नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या रशिया दौऱ्यावर टीका केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…