Sanjay Raut : महायुतीतील जागावाटपाबाबत संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, ‘अजित पवारांना आणखी 40 जागा मिळतील…’

Sanjay Raut On Maharashtra Sarkar : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात किती जागांवर कोण लढणार? याबाबत प्रश्न कायम आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीवरून Vidhan Sabha Election सुरू असलेल्या गदारोळात शिवसेनेचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी महायुतीबाबत Mahayuti मोठा दावा केला … Continue reading Sanjay Raut : महायुतीतील जागावाटपाबाबत संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, ‘अजित पवारांना आणखी 40 जागा मिळतील…’