Sanjay Raut : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नाव घोषित झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, भाजपवर निशाणा

Sanjay Raut On Rahul Gandhi : राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नाव घोषित करण्यात आले आहे. आता काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबई :- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. पक्षाच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी Soniya Gandhi यांनी लोकसभेचे … Continue reading Sanjay Raut : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते नाव घोषित झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, भाजपवर निशाणा