Sanjay Raut : घरवापसी करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊत यांचा दावा, ‘शरद पवार म्हणाले अजित पवारांनी…’

Sanjay Raut On Ajit Pawar : शिवसेना-यूबीटी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-सपा यांच्यात जागावाटप, जाहीरनामा किंवा कार्यपद्धती याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई :- शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले की, आमची शरद पवारांशी बोलणी … Continue reading Sanjay Raut : घरवापसी करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊत यांचा दावा, ‘शरद पवार म्हणाले अजित पवारांनी…’