Sanjay Raut : वक्फ विधेयकाबाबत संजय राऊत यांचा मोठा दावा, ‘भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात होते की…’

•संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या एकनाथ शिंद गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे शिष्य असून हे लोक घाबरले आहेत, असेही ते म्हणाले. मुंबई :- लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. या विधेयकाचा हिंदुत्वाशी … Continue reading Sanjay Raut : वक्फ विधेयकाबाबत संजय राऊत यांचा मोठा दावा, ‘भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात होते की…’