Sanjay Raut : संजय राऊतांचा मोठा आरोप, ‘महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या ऑडीमध्ये सापडले बीफ कटलेटचे बिल’

Sanjay Raut Target Chandrakant Bawankule Son : नागपूर रस्ता अपघातावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे. दरम्यान, उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई :- नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्षाचा मुलाच्या Nagpur Car Accident गाडीने अनेक वाहनांना धडक दिली होती. या अपघातानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या अपघाताबाबत महाराष्ट्रातही राजकीय तापले … Continue reading Sanjay Raut : संजय राऊतांचा मोठा आरोप, ‘महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या ऑडीमध्ये सापडले बीफ कटलेटचे बिल’