Sanjay Raut : संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहणार; मंत्री दादा भुसेंच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळे वाढल्या अडचणी

•सामना मधील ‘त्या’ वादग्रस्त मजकुरावरून फौजदारी खटला; 12 हजारांच्या दंडानंतर राऊतांची न्यायालयात उपस्थिती मालेगाव :- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहणार आहेत. राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप करणारा मजकूर ‘सामना’मध्ये प्रसिद्ध केल्याप्रकरणी हा खटला सुरू … Continue reading Sanjay Raut : संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर राहणार; मंत्री दादा भुसेंच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामुळे वाढल्या अडचणी