Sanjay Raut : महाराष्ट्रात हिंदी सक्तीची केल्यावर संजय राऊत संतापले, राज ठाकरेंनाही फटकारले, म्हणाले- ‘मुख्यमंत्री फडणवीस भाषा…’

•शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या करण्याच्या सरकारच्या निर्णयावर संजय राऊत यांनी हा मराठी भाषेचा अपमान असल्याचे म्हटले आणि भाजपवर टिका करत ते म्हणाले की आपल्याला हिंदी शिकण्याची गरज नाही. मुंबई :- महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीची केली आहे. परंतु, या निर्णयामुळे भाषेच्या आदराशी … Continue reading Sanjay Raut : महाराष्ट्रात हिंदी सक्तीची केल्यावर संजय राऊत संतापले, राज ठाकरेंनाही फटकारले, म्हणाले- ‘मुख्यमंत्री फडणवीस भाषा…’