Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य दळभद्री…. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut Reply PM Modi : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्यावर संजय राऊत यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया मुंबई :- बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी PM Modi यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. याचाही समाचार संजय राऊत Sanjay Raut यांनी घेतला. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून … Continue reading Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य दळभद्री…. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची टीका