Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका

•नकली सेना आणि नकली पक्ष असलेल्यांनाही स्वतःची भूमिका….. Sanjay Raut मुंबई :- उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यामिनी जाधव यांचा अर्ज भरण्यापूर्वी स्वतः जाधव दाम्पत्याबाबत विधानसभेत केलेले भाषण ऐकावे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सध्या राज्य गुंडांच्या ताब्यात आहे. हे सर्व संगनमताने सुरू असून याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा … Continue reading Sanjay Raut On Devendra Fadnavis : शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका