Sanjay Raut News : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

•खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या दौऱ्यावरून टीका मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली आहे. मोदींचा दौरा आचारसंहितेचा भंग आहे असे त्यांनी म्हटले आहे. उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद … Continue reading Sanjay Raut News : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप