Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका

Sanjay Raut Target CM Eknath Shinde : बहिणी वरची माया विधानसभेच्या निवडणुकीनंतर कमी होणार, महाराष्ट्राच्या महिलांची फसवणूक ; खासदार संजय राऊत मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना काही मिळणार नाही त्यांची फसवणूक होत असल्याचा मोठा दावा … Continue reading Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका