Sanjay Raut : मोदींनी संविधानाला नमन करणे हे एक ढोंग… खासदार संजय राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार Sanjay Raut यांची मोदींवर तसेच शहावर टीका मुंबई :- संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेने झिडकारले आहे. तसेच सात ते आठ जागांवर जोरजबरदस्ती करण्यात आली आणि त्या जागा महायुतीने जिंकल्या. मात्र याचा वचपा विधानसभेत काढला जाईल असे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी तिसऱ्यांदा … Continue reading Sanjay Raut : मोदींनी संविधानाला नमन करणे हे एक ढोंग… खासदार संजय राऊत