Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीचे 175-180 जागा मिळणार

•महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा, शरद पवार यांचे वक्तव्य नवी दिल्ली :- महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून फार राजकीय रंग चढला आहे. शरद पवारांनी यांनी महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहे असे वक्तव्य केले होते. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्याचा चेहरा घोषित करावा अशी मागणी करत आहे. कारण लोक … Continue reading Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीचे 175-180 जागा मिळणार