•”कृषिमंत्री रमी खेळतात, पण राजीनामा घेतला जात नाही — हे सरकारचं दुर्बलपण!” मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा द्यावा लागेल, असा ठणकाव त्यांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता, प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून मंत्रिमंडळातील ‘मोठ्या मासा’ची उपस्थितीही त्यांनी … Continue reading Sanjay Raut : “कोकाटेंचा राजीनामा अटळ! प्रफुल्ल लोढा प्रकरणातील ‘मोठा मासा’ मंत्रिमंडळातच बसलेला” — संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed