Sanjay Raut : हिंदू धर्मात विश्वासघाताला, फसवणुकीला थारा नाही ; खासदार संजय राऊत

•शंकराचार्य समोर एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी वाकून नमस्कार केला.. संजय राऊत कडून आठवण मुंबई :- शंकराचार्य यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शंकराचार्य म्हणाले की, झोप विश्वासघात करतो तो हिंदू नाही, आणि विश्वासघात करूनही सहन करतो तो खरा हिंदू असे म्हणत शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे हे जोपर्यंत मुख्यमंत्री … Continue reading Sanjay Raut : हिंदू धर्मात विश्वासघाताला, फसवणुकीला थारा नाही ; खासदार संजय राऊत