Sanjay Raut : ‘भ्रष्टाचाराने सत्ता मिळवली तर नेपाळ होणारच’, संजय राऊत यांचा शिंदे गटाला इशारा

पोलीस तक्रारीनंतर संजय राऊत आक्रमक; ‘शिंदे लोक घाबरले आहेत’ म्हणत साधला निशाणा मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ‘नेपाळसारखी’ परिस्थिती निर्माण होऊ शकते असे विधान केल्यानंतर, त्यांच्याविरोधात ‘शिंदे गटाने’ पोलीस तक्रार दाखल केली. यावर संजय राऊत यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “भ्रष्टाचार करून पैसा … Continue reading Sanjay Raut : ‘भ्रष्टाचाराने सत्ता मिळवली तर नेपाळ होणारच’, संजय राऊत यांचा शिंदे गटाला इशारा