Sanjay Raut : भाजपसोबत गेल्यावर सर्व काही संपेल… अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्यावर संजय राऊत म्हणाले

•संजय राऊत म्हणाले की, सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजितदादा पवार यांना 100 कोटींच्या घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. भाजप सोबत जातात सर्व आरोप संपले. सर्व वॉशिंग मशीनमध्ये धुतले. मुंबई :- इन्कम टॅक्समधून क्लीन चिट मिळाल्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजितदादा पवार यांना 100 कोटींच्या घोटाळ्यात क्लीन … Continue reading Sanjay Raut : भाजपसोबत गेल्यावर सर्व काही संपेल… अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्यावर संजय राऊत म्हणाले