Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपचाच ; खासदार संजय राऊत

•छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत लुट बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा निशाणा मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपचाच आहे. असे … Continue reading Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस हा भाजपचाच ; खासदार संजय राऊत