Sanjay Raut : मुख्यमंत्री, प्रशासन, पोलीस आयुक्त आता सर्व दिल्ली ठरवणार, महाराष्ट्रातील नेते त्यांच्यासमोर झुकले ; खासदार संजय राऊत

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारू नका ; संजय राऊत नवी दिल्ली :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर राज्यात ठरवता येत नसेल आणि इतर कोणाच्या तरी सांगण्यावरून राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जात असेल किंवा सरकार स्थापन केले जात असेल तर स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका अशी टीका … Continue reading Sanjay Raut : मुख्यमंत्री, प्रशासन, पोलीस आयुक्त आता सर्व दिल्ली ठरवणार, महाराष्ट्रातील नेते त्यांच्यासमोर झुकले ; खासदार संजय राऊत