Sanjay Raut : ‘जमीन विकून…’, गिरीश महाजनांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, संजय राऊत यांचा मोठा दावा

Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले की, भाजप नेते गिरीश महाजन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामविकास विभागासाठी निधीची मागणी करत होते. यावेळी त्यांचा अजित पवार यांच्याशी वाद झाला. ANI :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर राजकीय तापमान हळूहळू वाढू लागले आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी बुधवारी दावा … Continue reading Sanjay Raut : ‘जमीन विकून…’, गिरीश महाजनांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, संजय राऊत यांचा मोठा दावा