Sanjay Raut : “अदनान सामीसोबत नाश्ता आणि ‘त्या’ नटीचं कौतुक; संघाची हीच का राष्ट्रभक्ती?” संजय राऊतांचा सरसंघचालकांवर घणाघाती हल्ला

•शताब्दी सोहळ्यातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून ‘सामना’तून तोफ डागली; “देश अमेरिकेचा गुलाम झाला, जबाबदारी भागवतांनी घ्यावी!” मुंबई | मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ‘नवे क्षितिज’ या शताब्दी वर्ष सोहळ्यावरून आता राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्श्वभूमीवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संघ आणि भाजपच्या राष्ट्रभक्तीवर … Continue reading Sanjay Raut : “अदनान सामीसोबत नाश्ता आणि ‘त्या’ नटीचं कौतुक; संघाची हीच का राष्ट्रभक्ती?” संजय राऊतांचा सरसंघचालकांवर घणाघाती हल्ला