Sanjay Raut : ‘राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय, त्यांच्या जीवाला धोका’, संजय राऊत यांचा मोठा दावा

Sanjay Raut On Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा दावा शिवसेनेचे ठाकरे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह विधाने केली आहेत. मुंबई :- शिवसेनेचे ठाकरे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राहुल गांधींबाबत Rahul Gandhi मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र … Continue reading Sanjay Raut : ‘राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय, त्यांच्या जीवाला धोका’, संजय राऊत यांचा मोठा दावा