Sanjay Patil : ईशान्य मुंबईतून ठाकरेचा आवाज दिल्लीत जाणार?

•Sanjay Patil ठाकरे गटाचे उमेदवार यांच्याकरिता लोकसभेचा मार्ग मोकळा असल्याची चर्चा मुंबई :- ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील Sanjay Patil यांना लोकसभेत जास्त मताधिक्य पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना फुटी नंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यांना निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी संख्याबळाच्या तुलनेने एकनाथ शिंदे यांना दिले.त्यानंतर अनेक माजी-आजी … Continue reading Sanjay Patil : ईशान्य मुंबईतून ठाकरेचा आवाज दिल्लीत जाणार?