Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राजकारणात उतरणार, या पक्षात प्रवेश करणार आहेत
•Sanjay Pandey Joins Congress Party मुंबईचे माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey यांना काँग्रेस वर्सोवा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊ शकते. ते आज काँग्रेसचा हात धरणार मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आज (19 सप्टेंबर) दुपारी 4 वाजता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पांडे काँग्रेसशी हातमिळवणी करणार आहेत. … Continue reading Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राजकारणात उतरणार, या पक्षात प्रवेश करणार आहेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed