Sanjay Nirupam : मुख्यमंत्री कोण होणार…’, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यावर संजय निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam On Swami Avimukteshwaranand : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन तेथून परतल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या विधानावर शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. मुंबई :- ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद Swami Avimukteshwaranand सरस्वती यांनी सोमवारी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेतील अंतर्गत वादावर … Continue reading Sanjay Nirupam : मुख्यमंत्री कोण होणार…’, स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यावर संजय निरुपम म्हणाले.