Sanjay Nirupam On Sanjay Raut : खोटे बोलणे थांबवले नाही तर दर 15 दिवसांनी…’, संजय निरुपम यांचा संजय राऊतांवर निशाणा

•संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनाबाबत मत व्यक्त केले आहे. खोटे बोलणे थांबवले नाही तर तुरुंगात जावे लागेल, असे संजय निरुपम म्हणाले. मुंबई :- शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांचे विरोधक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवत आहेत. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले की, … Continue reading Sanjay Nirupam On Sanjay Raut : खोटे बोलणे थांबवले नाही तर दर 15 दिवसांनी…’, संजय निरुपम यांचा संजय राऊतांवर निशाणा