Sanjay Nirupam : काँग्रेस नेहमीच…’, राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय निरुपम यांचा हल्लाबोल

Sanjay Nirupam On Rahul Gandhi : शिंदे गटनेते संजय निरुपम यांनी राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेहमीच आरक्षणविरोधी असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. मुंबई :- काँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी प्रतिष्ठित जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल झाला आहे. लोकसभेतील … Continue reading Sanjay Nirupam : काँग्रेस नेहमीच…’, राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय निरुपम यांचा हल्लाबोल