Sanjay Gaikwad : काँग्रेसवाल्यांना गाडून टाकू’, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान, राहुल गांधींबाबतही केलले होते वक्तव्य

Sanjay Gaikwad Target Congress : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी यापूर्वी आरक्षणासंबंधी वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींची जीभ कापणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बुलढाणा :- शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad Target Congress यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या कोणत्याही ‘काँग्रेसवाल्यांना गाडून … Continue reading Sanjay Gaikwad : काँग्रेसवाल्यांना गाडून टाकू’, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान, राहुल गांधींबाबतही केलले होते वक्तव्य