Sandeep Naik : नवी मुंबईत ‘नाईक’ पुन्हा सक्रिय! संदीप नाईक यांची अखेर भाजपात घरवापसी; फडणवीसांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

•प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश; 15 जानेवारीच्या महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाची ताकद वाढली नवी मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. नवी मुंबईतील प्रबळ नेते आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी शनिवारी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने संतापून राष्ट्रवादीत गेलेल्या नाईकांनी अवघ्या काही … Continue reading Sandeep Naik : नवी मुंबईत ‘नाईक’ पुन्हा सक्रिय! संदीप नाईक यांची अखेर भाजपात घरवापसी; फडणवीसांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष