Sandeep Joshi : “आता मला थांबायचंय!” भाजपचे दिग्गज नेते संदीप जोशींची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; सत्तेच्या शर्यतीला दिला पूर्णविराम

•पक्षांतर आणि संधीसाधूपणाला कंटाळून घेतला मोठा निर्णय; 55 व्या वर्षी मैदान सोडत ‘निष्ठावान’ कार्यकर्त्याची भावनिक एक्झिट नागपूर | भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र मानले जाणारे संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. येत्या 13 मे रोजी त्यांच्या आमदारकीची मुदत … Continue reading Sandeep Joshi : “आता मला थांबायचंय!” भाजपचे दिग्गज नेते संदीप जोशींची सक्रिय राजकारणातून निवृत्ती; सत्तेच्या शर्यतीला दिला पूर्णविराम