Sand smuggling scam exposed : वाळू तस्करी घोटाळ्याचा पर्दाफाश:पोलीस हवालदाराने मागितली मासिक लाच
Sand smuggling scam News : रेतीची गाडी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोडून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई नको असेल तर दर महिन्याला पंधरा हजाराची लाच पोलिस हवालदाराने मागितले
छत्रपती संभाजीनगर :- सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश अंबादास नागरे (48 वर्ष) यांना रेतीवाल्याकडून लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने अटक केली आहे.“Sand Smuggling Scandal: Police Constable Caught Red-Handed Demanding 15K Bribe!” पोलीस हवालदार यांनी रेतीवाल्याकडून सिडको पोलीस ठाण्याच्या Cidco Police Station हद्दीतून रेतीची गाडी चालू ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारे कारवाई न करण्याचे असल्यास रेती व्यापाऱ्याकडे दरमहा पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती. Chhatrapati Sambhaji Nagar Bribe News
“Controversial Corruption: Police Havaldar Caught Demanding 15,000 Rupees”
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस Anti Corruption Bureau Deaprtment अधीक्षक संदीप आटोळे छत्रपती संभाजीनगर, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, छत्रपती संभाजी नगर, तसेच पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग छत्रपती संभाजी नगर संगीता पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सिडको पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार गणेश अंबादास नागरे यांनी तक्रारदार यांच्याकडे रेतीची गाडी हायवा पोलीस ठाणे सिडको हद्दीतून चालून देण्यासाठी व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे गुन्हा दाखल न करण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. पोलिसांनी सापळा रचून पोलिस हवालदाराला पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. Chhatrapati Sambhaji Nagar Bribe News
लाचलुचपत प्रतिबंधक Anti Corruption Bureau Deaprtment Chhatrapati Sambhaji Nagar विभागाचे पोलिस हवालदार राजेंद्र सिनकर , अंमलदार विलास चव्हाण, सीएन बागुल या पथकाने सापळा रचून लाचेच्या रकमेसह पोलिस हवालदाराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिडको पोलिसात गुन्हा Fir Against Cidco Police Station दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून या घनटेमुळे पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर लाचखोरीचा डाग लागलाय. Chhatrapati Sambhaji Nagar Bribe News
Web Title : Sand smuggling scam exposed: Police constable demanded monthly bribe