Samna Agralekh : ‘…पण माझा पाठिंबा आहे’, संजय राऊत यांनी सामना मधून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत भाष्य, देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Samna Agralekh Target Devendra Fadnavis : वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबई :- महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election राजकीय तापमान वाढले आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून Samna Agralekh महायुती सरकार आणि … Continue reading Samna Agralekh : ‘…पण माझा पाठिंबा आहे’, संजय राऊत यांनी सामना मधून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत भाष्य, देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल