Sambhajinagar News: रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे मुस्लिम समाज संतप्त,छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव

Sambhajinagar News: सिन्नर तालुक्यातील पांचाळे गावात प्रवचनासाठी बोलावले. गेले होते. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते तिथे होता, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गेला आहे. ANI :- छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाचे हजारो लोक रस्त्यावर उतरले. श्रीरामपूरच्या सराला बेटचे प्रमुख रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे दुखावलेला … Continue reading Sambhajinagar News: रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे मुस्लिम समाज संतप्त,छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव