महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा लाखो मराठ्यांसह शांती रॅली

Manoj Jarange Patil Shanti Rally At Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर मध्ये मराठा मनोज जरांगे पाटील यांचा शांती रॅलीचे आयोजन, भर पावसात जरांगे यांचे स्वागत

छत्रपती संभाजीनगर :- मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करते म्हणून जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन केले छत्रपती संभाजी नगर शहरात सुरुवात झाली आहे सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जालना रोड बंद करण्यात आला या रॅलीमुळे कारागृह शिपाई भरती रद्द करण्यात आली आहे म्हणून जरांगे यांचे छत्रपती संभाजी नगर मध्ये भर पावसात मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे. Manoj Jarange Patil Latest News

जरांगे पाटील शहरात दाखल होताच पाऊस सुरू होत असताना मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजी नगर शहरात समारोप होत असून यासाठी जिल्हाभरातून समाज बांधव हळूहळू दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर काही समाज बांधवांनी देखील या समारोप प्रसंगी ट्रॅक्टरची रॅली सुद्धा संभाजीनगर शहरात दाखल झालेली आहे. ट्रॅक्टर वर भोंगे लावून आणि भगवे ध्वज लावून समाज बांधव जनजागृती करत करत शहरात दाखल झालेले आहेत. दरम्यान आजच्या रॅलीसाठी जय्यत तयारी संभाजी नगरात करण्यात आली असून मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटणार आहे. Manoj Jarange Patil Latest News

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

37 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago