Sambhaji Nagar News : क्रांती चौकापासून 27 किलोमीटर अंतरावर…. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे पोस्टर

MNS Chatrapati Sambhaji Nagar News : औरंगजेबाच्या समाधीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेने छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या समाधीपर्यंत पोहोचण्याचे अंतर आणि मार्ग सांगणारे पोस्टर्स लावले आहेत. शहरातील विविध ठिकाणच्या कबरीचे अंतर पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या वक्तव्यानंतर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर :- औरंगजेबाबाबत देशभरात सुरू … Continue reading Sambhaji Nagar News : क्रांती चौकापासून 27 किलोमीटर अंतरावर…. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे पोस्टर