सामना वृत्तपत्रातून मणिपूर पासून ते काश्मीर पर्यंत होत असलेल्या हिंसाराचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित केले प्रश्न

Samana Article Target PM Modi On Manipur : देशाचे पंतप्रधान सध्या लोकसभेच्या प्रचारात फिरत असताना सामनवृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई :- चंद्रपूर येथे झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांना ठाकरे गडावर टीका करत नकली शिवसेना अशी उपमा दिली या घटनेनंतर शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा … Continue reading सामना वृत्तपत्रातून मणिपूर पासून ते काश्मीर पर्यंत होत असलेल्या हिंसाराचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित केले प्रश्न