Samana Agralekh : सरकारी अनुदान वारकऱ्यांना का “मिंधे” करीत आहात ? सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज्य सरकारसह शिंदे गटावर हल्लाबोल..

•राज्यातील विद्यमान सरकारचा ‘डीएनए’च‌ खोके आणि लाचारी आहे मुंबई :- सामानाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज्य सरकार सह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. वारकऱ्यांचे मागणी नसतानाही प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये सरकारी अनुदान देण्याची उठाठेव सरकारने का करीत आहेत असा प्रश्न सामानाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. तसेच अनुदान देण्यापेक्षा सरकारकडून वारकऱ्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध … Continue reading Samana Agralekh : सरकारी अनुदान वारकऱ्यांना का “मिंधे” करीत आहात ? सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज्य सरकारसह शिंदे गटावर हल्लाबोल..