Samana Agralekh : “भाजप हा भ्रष्टाचारी टोळीचा मोरक्या” सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा

•Samana Agralekh दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी यांच्यावर निशाणा साधला आहे मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र असलेले सामना वृत्तपत्रातून Samana Agralekh पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. भाजपा हि भ्रष्टाचारी टोळीचा मोरक्या आहे. असा आरोप सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.ज्यांना … Continue reading Samana Agralekh : “भाजप हा भ्रष्टाचारी टोळीचा मोरक्या” सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा