Samana Agralekh : राष्ट्रीय पातळीवर ओवेसी आणि राज्यात अबू आझमीसारखे लोक‌ भाजपाचे ” बॅण्ड ॲम्बॅसिडर” असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून केला

•धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि अबू आझमी‌ यांचे वक्तव्यावरून विधान सभेचे अधिवेशन बंद पडल्याने सामना वृत्तपत्रातून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे मुंबई :- धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि सपा नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्याने या अधिवेशनात दोन्ही मुद्दे … Continue reading Samana Agralekh : राष्ट्रीय पातळीवर ओवेसी आणि राज्यात अबू आझमीसारखे लोक‌ भाजपाचे ” बॅण्ड ॲम्बॅसिडर” असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून केला